Nagpur | शिक्षक नियुक्तीत 200 कोटींचा घोटाळा, तुमच्या मुलांना शिकवणारे शिक्षक योग्य शिकवतात ना?

नागपूरमध्ये पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून जवळपास दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड आलं उघड झालं आणि या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. पाहूयात त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ