आकाच्या एन्काउंटर चा दावा करणाऱ्या कासलेवरच आता गुन्हा दाखल झालाय. रणजीत कासले यांच्यावरती बीडमध्ये गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कासले यांच्या अटकेसाठी एक पथक देखील रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.