गाझावासियांच्या मागचं विघ्न काही केल्यास संपत नाहीये. दोन हजार पंचवीस साल उजाडलं तेव्हा युद्धविरामाच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि गाझावासियांनी सुटकेचा निश्वास सुटला. पंधरा महिन्यानंतर घरी परतताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र हा आनंद अगदीच अल्पकाळ टिकला. दीड महिन्याच्या युद्धविरामानंतर पुन्हा हल्ल्यांना सुरुवात झाली आणि सुरू झाला गाझावासियांचा पुन्हा तोच जगण्याचा संघर्ष. पाहूया एक रिपोर्ट.