NDTV मराठी Explainer | Congress चा एकही अध्यक्ष मुस्लीम का नाही? PM Modi यांच्या विधानाचा अर्थ काय?

मोदींनी असं वक्तव्य केलं की मुस्लिमांचा काँग्रेसला इतका कळवळा असेल तर आत्तापर्यंत एकही मुस्लिम अध्यक्ष काँग्रेसचा का झाला नाही मुस्लिमांना जर योग्य प्रतिनिधित्व दिलं गेलं तर त्यांचे प्रश्न ते सोडवू शकतील अशा आशयाचं त्यांनी विधान केलं. त्यामुळे धर्म आणि राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

संबंधित व्हिडीओ