सिंधुदुर्गातही गुन्हेगारीचा वावर वाढलाय. बावीस हजारासाठी एकाला नग्न करत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी हा दावा केलाय. हा व्यक्तीच एकनाथ शिंदेच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावाही वैभव नाईक यांनी केलेला आहे.