मेहुल चोकसी जेरबंद, राजकारण तडाखेबंद; तहव्वुर राणानंतर भारताचा आणखी एक आरोपी जाळ्यात अडकला | NDTV

पंजाब नॅशनल बँकेमध्ये तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा करून पळून गेलेला व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम मध्ये अटक करण्यात आली आहे. चोक्सीला भारतामध्ये आणण्यासाठी यंत्रणा सध्या प्रयत्न करतायत. भारतीय यंत्रणांना यामध्ये जर यश आलं तर भारताच्या आणखी एका गुन्हेगारावर खटला चालवणं शक्य होणार आहे.

संबंधित व्हिडीओ