इंदूरच्या महाराजांचा हिरा कुणाकडे जाणार? गोलकोंडा खाणीतील निळ्या हिऱ्याचा होणार लिलाव | NDTV मराठी

भारतातून कधी काळी सोन्याचा धूर यायचा असं म्हंटलं जायचं. थोडक्यात हिरे सोनं अशा मौल्यवान धातूनी समृद्ध देश म्हणून भारताकडे पाहिलं जायचं. आजही हिरे निर्यातदारांमध्ये भारताचा क्रमांक सर्वात वरचा लागतो अशा आपल्या भारताला आणखी एक हिरा सध्या चर्चेत आला. कोणता आहे तो हिरा आणि आज तो कुठे आहे? त्याची किंमत काय आहे? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ