Global Report | दिल्लीतल्या प्रदूषणामुळे आंदोलन, आंदोलन सुरू होताच घडलं भलतच; दिल्लीत काय घडलं?

दिल्लीतल्या प्रदूषणामुळे नागरिकांची जीव गुदमरलाय.. प्रदूषणाला आळा घालण्यात सरकार अपयशी ठरलं. याविरोधात काही विद्यार्थ्यांनी इंडिया गेटसमोर आंदोलन पुकारलं. 50 हून अधिक विद्यार्थी आंदोलनस्थळी पोहोचले.. पण आंदोलन सुरू झाल्यानंतर भलतच घडलं. आंदोलकांनी प्रदूषणाविरोधात घोषणा देण्याऐवजी क्रूर नक्षलवादी हिडमाच्या नावाने घोषणा सुरू केल्या.. या घोषणांमुळे दिल्ली पोलिसांचे धाबे दणाणले. राजधानी दिल्लीत नेमकं काय घडलंय..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ