Gokul Milk Union Election 2026 | गोकुळ निवडणुकीसाठी 99.74% मतदान, 7 तालुक्यात 100% मतदान

गोकुळ दूध संघासाठी आतापर्यंत 99.74 टक्के मतदान झालंय. अगदी काही मिनिटांमध्ये मतदानाची वेळ संपणार आहे. 7 तालुक्यात शंभर टक्के मतदान झालं असून बाकी 5 तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. संचालक पदाच्या 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार रिंगणात असून, महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि मविआच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे गोकुळचा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ