Firing at Tiger Shroffs car| जुहूत टायगर श्रॉफवर गोळीबार, हा इशारा गृहमंत्र्यांना- Sushma Andhare

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झालाय. टायगर सुखरुप असल्याची माहिती आहे.. टायगर फुटबॉल खेळून परतात असताना गोळीबार झालाय. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगनं स्विकारलीय.. जो सलमान खानसोबत काम करेल त्याचा पुढचा नंबर असेल अशी धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिलीय. मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा पार्क इथं हा हल्ला झालाय.

संबंधित व्हिडीओ