जाच कधी थांबणार? दुष्काळी मराठवाड्यातील महिलांच्या आयुष्याचा संघर्ष, NDTV मराठीच्या ग्राउंड झिरोवरून

मराठवाड्यात दुष्काळाचं संकट… त्यात कर्जाचा डोंगर… आणि या कर्जाच्या वसुलीसाठी महिलांच्या दारात पोहोचणारे देणेकरी. मायक्रोफायनान्सच्या जाळ्यात महिला कशा अडकल्या? कर्ज फेडण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड, वसुलीचा दबाव आणि या सगळ्यात भरडली जाणारी त्यांची कुटुंबं… आज आम्ही या वास्तवाचं भयावह रूप दाखवणार आहोत...दुष्काळी मराठवाड्यातील महिलांच्या आयुष्याचा हा संघर्ष पाहुयात, NDTV मराठीच्या ग्राउंड झिरोवरून...

संबंधित व्हिडीओ