Tiger Shroff वर जुहूत गोळीबार, लॉरेन्स गँगच्या अनिल पंडितची खळबळजनक Audio Clip समोर

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झालाय. टायगर सुखरुप असल्याची माहिती आहे.. टायगर फुटबॉल खेळून परतात असताना गोळीबार झालाय. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगनं स्विकारलीय.. जो सलमान खानसोबत काम करेल त्याचा पुढचा नंबर असेल अशी धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिलीय. मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा पार्क इथं हा हल्ला झालाय. Shooting incident involving Tiger Shroff in Juhu; sensational audio clip of Anil Pandit from the Lawrence gang surfaces

संबंधित व्हिडीओ