अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार. गोळीबारात कोणीही जखमी नसल्याची पोलिसांची माहिती. मुंबईतील जुहू परिसरात टायगरच्या गाडीवर गोळीबार. गोळीबारात टायगर श्रॉफसह दोघे जखमी. जुहूच्या पुष्पा पार्क येथे झाला, टायगर श्राॅफसह चालक आणि एक रिक्षाचालक जखमी. तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन केला गोळीबार.
Tiger Shroff | Firing at actor Tiger Shroff's car near Pushpa Park in Juhu; incident causes a stir