एका महत्त्वाच्या बातमीकडे निम्न तेरणा प्रकल्पाअंतर्गत मागणी येथे धरण प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार पाहायला मिळते आहे. या दरम्यान मागणीकडून उजनी कडे येणाऱ्या नदी अंतर्गत प्रचंड माश्यांची आवक झाली. नदीकाठच्या गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मासेमारी चालू झालेली आहे. अधिक माहिती घेऊया देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत.