India Pakistan Tension| ब्लॅकआऊटनंतर बाजारपेठ्या पूर्णपणे उघडल्या, जैसलमेरमधूनच घेतलेला आढावा

जैसलमेरमध्ये रात्रीच्या ब्लॅक आऊट नंतर आज सकाळपासून दुकान आणि बाजारपेठा या पूर्णपणे उघडल्या आहेत.आजच्या डीजीएमओ लेव्हलच्या भारत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या नंतर जेसलमेर आणि आसपासच्या जिल्ह्यातील नाईट ब्लॅक आउट संदर्भात निर्णय घेतला जाईल. या संदर्भात जैसलमेर मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.

संबंधित व्हिडीओ