विदर्भात पुढील पाच दिवसांत तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता.नागपुर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.पुढील दोन दिवसांत अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेची तीव्रता अधिक राहणार.