Mumbai च्या Andheri मध्ये MIDC पोलिसांची मोठी कारवाई, 22 किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक |NDTV मराठी

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई.महाकाली कॅव्हस परिसरामध्ये गांजा विकणारा दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक.अटक दोन्ही आरोपीकडून एमआयडीसी पोलिसांनी 22 किलो गांजा केली जप्त.या गांजाचा बाजार भाव जवळपास साडेपाच लाख रुपये आहे.अटक हे दोन्ही आरोपी गोरेगाव आरे कॉलनी परिसरात राहणारे असून आरे परिसरांमधून चक्क महाकाली गुफा मध्येगांजा आणून विकत होते.

संबंधित व्हिडीओ