परभणीत एप्रिलच्या महिन्यात तापमान 41 अंशाच्या पुढे गेल्याने परभणीकर भीषण गर्मीचा सामना करतायत.परभणीत आज तापमान 41.7 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेलाय.त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ अत्यंत कमी झाल्याचा दिसून येते. तर थंड पदार्थांच्या विक्री प्रचंड वाढ झाली आहे.