Nashik मधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरण, आरोपी रझा मेमनचे आईवडील NDTV मराठीवर

नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील रझा मेमन हा एक संशयित आरोपी आहे.या गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ६ जणांमध्ये त्याचा समावेश असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.त्याच्या आईवडिलांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ