मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्णतेचा पार वाढलाय. पुढील काही दिवस मुंबईत 35 ते 36 अंश तापमानाची शक्यता वर्तावण्यात आलीय. मात्र ठाणे आणि पालघरमध्ये तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी दिलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय जुई जाधव यांनी पाहुयात.