पुण्यासह राज्यभरात मुसळधार पावसाची नोंद.पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने यंत्रणा सतर्क. राज्यभरात देखील अनेक भागात ऑरेंज अलर्ट.नक्की आजची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात पुणे वेधशाळेतून