Mumbai Rain| KEM Hospital| मुसळधार पावसामुळे KEM रुग्णालयाच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये पाणी

मुंबईत मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयाच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये पाणी शिरले.जिथे पाणी शिरले आहे तिथे बालरोग अतिदक्षता विभाग आहे, म्हणजेच मुलांचा पीआयसीयू वॉर्ड आहे.पाणी शिरल्यानं रूग्णांसह नातेवाईकांचे हाल झालेत...

संबंधित व्हिडीओ