रायगडच्या उरण तालुक्यातील बेलवाडी सारणी इथे मुसळधार पाऊस झाला त्यामुळे घरांच आतोनात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झोपड्यांवरील छप्परही उडून गेलाय. दरम्यान अनेक कुटुंबांना सुखरूप ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सध्या सुरू आहे. ह. पावसामुळे या बेलवारी सारण्यातील आदिवासी वाड्यांचं देखील नुकसान झालंय. सध्या या तिथल्या अनेक कुटुंबांना सुखरूप ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे.