Raigad | श्रीवर्धन भागात मुसळधार पावसामुळे भुस्खलनाच्या घटना | NDTV मराठी

रायगड मधील श्रीवर्धनच्या डोंगराळ भागात भूस्खलन आणि दरडीचा धोका वाढला. पहिल्याच पावसात दरड कोसळण्याची भीती या भागात आहे. श्रीवर्धन नगरपालिका हद्दीत दोंडगोळी हा घाट आहे. या भागात काही ठिकाणी वस्ती सुद्धा आहे. दरम्यान या भागात दरड कोसळून एखादी दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही. या भागावर नगर परिषद प्रशासन लक्ष ठेवून आहे.

संबंधित व्हिडीओ