Sangli Rain| सांगलीत मुसळधार पाऊस, येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली | NDTV मराठी

गेल्या पाच ते सहा दिवसापासून सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचे पात्र पाण्याने पूर्ण भरले आहे. खानापूर तालुक्यातील वाझर येथील या येरळा नदीच्या पत्राचे हे विहंगम दृश्य आहे. येथील वाझर बंधाराही तुडुंब भरला आहे.

संबंधित व्हिडीओ