Nashik| सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस, तानाजी चौक परिसरातल्या राम मंदिराचा काही भाग कोसळला

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय.त्यामुळे तानाजी चौक परिसरात पाणी साचलंय.या भागातील प्रसिद्ध राम मंदिराचा काही भाग कोसळलाय.सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही..

संबंधित व्हिडीओ