Vaishnavi Hagawne Death| हगवणे कुटुंबाचा 'करिष्मा'; हुकुमशाही वृत्तीच्या मुलीकडून सुनांचा जाच | NDTV

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या सासरस्यांचे अनेक प्रताप समोर आले आहेत. हे सगळे प्रताप इतके भयंकर आहेत की हे सगळं कुटुंब आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईपासनं वाचलं कसं काय? असा प्रश्न उपस्थित होतो. वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचाच जाच वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय आणि हा आरोप केलाय वैष्णवीच्या जावेनं.

संबंधित व्हिडीओ