नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयत्याने वार करून कुकरच्या झाकण्याने पत्नीला मारहाण केली आहे. या मारहाणीत सविता गोरे यांचा जागीच मृत्यू झालाय तर संशयित पती छत्रगण गोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.