कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.कृषिमंत्र्याच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांचे मन दुखावले असतील तर जाहीर माफी मागतो. असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय...