पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली. पुणे शहराला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह घाट माथ्यावर जोरदार पाऊस सध्या सुरु आहे.