America आणि china मधील 'टॅरिफ' बाबत एक महत्वाची बातमी समोर | NDTV मराठी

अमेरिका आणि चीनमधील 'टॅरिफ' बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक पावले उचलली होती.यानंतर अखेर आता चीन आणि अमेरिकामध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. जिनेव्हामध्ये झालेल्या बैठकीत अमेरिका व्यापारी तूट कमी करणार असल्याचं समजतंय.म्हणजेच अमेरिका चीनवर लादलेला 245 टक्के व्यापार कर कितीने कमी करणार? असा सवाल उपस्थित होतोय.

संबंधित व्हिडीओ