तारवी मतदार संघातून विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी बंड केल्यानं भाजप समोर आता एक नवा पेच निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार दादा बाकीचे यांना उमेदवारी न देता युवा नेते सुमित वानखेडे यांना उमेदवारी देऊन भाजपला आता आपल्याच उमेदवाराला सामोरं जावं लागणार आहे. माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले.