Pune| Gas तुटवड्यामुळे पुण्यातील लघुउद्योगाला फटका, आंबेगावातील फॅब्रिकेशन व्यावसायिक अडचणीत

पुणे जिल्ह्यातील लघुउद्योग हा गॅस अभावी अडचणीत आला आहे. आंबेगाव तालुक्यातील फॅब्रिकेशन व्यावसायिक यामुळे चांगलेच अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांना बेरोजगारीचा सामना येत्या काळात युद्धजन्य परिस्थिती बदलली नाही तर करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे या लघुउद्योजकाशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी

संबंधित व्हिडीओ