सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीत जनता दरबार घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांचा हा दुसरा जनता दरबार असून नागरिकांच्या अडचणी ऐकून घेण्यावर यावेळी भर दिला जाणार आहे.