Ratnagiri | Nilesh Rane Birthday | निलेश राणेंचा वाढदिवस, शुभेच्छांचे बॅनर ठरताहेत चर्चेचा विषय

कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर ठरताहेत चर्चेविषय.बॅनरवरील मजकुराची चर्चा.हिंदू धर्म रक्षक अशा आशयाचे बॅनर रत्नागिरी शहरात झळकले.चार दिवस आधीच लागलेले बॅनर सध्या रत्नागिरी शहरात चर्चेचा विषय.कोकणाच्या विकासासाठी बेधडक आवाज उठवणारा कोकणचा वाघ असा बॅनरवर उल्लेख. शहरातील साळवी स्टॉप, मारुती मंदिर परिसर, माळनाका परिसरात लागलेत बॅनर्स.रत्नागिरीत लागलेल्या बॅनर्स आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी

संबंधित व्हिडीओ