Dyanesh Kumar यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, दिल्लीत INDIA आघाडीची पत्रकार परिषद

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची व्रजमूठ आज पुन्हा पाहलाय मिळतेय. काल सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढल्यानंतर आज इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी एकत्र आले. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. सगळे नेते एकत्र असून आमचा लढा सुरूच राहणार असल्याचं यावेळी इंडिया आघाडीनं सांगितलंय. ज्ञानेश कुमारांना शिक्षा मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं डी. राजा यांनी सांगितलंय. Won't back down until Dyanesh Kumar's resignation is secured: INDIA bloc press conference in Delhi.

संबंधित व्हिडीओ