सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर सुनेत्रा पवारांचं सत्कार करण्यात आला. या निवडणुकीतील विजय म्हणजे अजित पवारांनी केलेल्या कष्टाचं फळ असल्याचं सुनेत्रा पवारांनी यावेळी सांगितलंय. सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूकीत सगळ्या जागांवर राष्ट्रवादीच्या पॅनलनं विजय मिळवत विरोधकांना धूळ चारलीय.