प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकऱणी मोठी अपडेट समोर आलीय.प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी राजेंद्र शिंदेंची चौकशी.9 तासांच्या चौकशीनंतर राजेंद्र शिंदेंची सुटका.पोलिसांना सहकार्य करतोय, चौकशीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया. पूर्णेकर हत्येप्रकरणात हात असल्याचे आरोप फेटाळले.
Major development in the Pradeep Purnekar murder case | Rajendra Shinde released after 9 hours of questioning.