दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो... अशा परिस्थितीत धाराशिवच्या भूममध्ये पाणी बचतीचा एक अभिनव प्रयोग समोर आलाय. दुधावर प्रक्रिया करताना वेगळं होणारं पाणी वाया न घालवता त्याचा पुनर्वापर करण्याचा मार्ग धाराशिवच्या खवा क्लस्टरमध्ये शोधण्यात आलाय. भूममधील व्यावसायिक विनोद जोगदंड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रयोगामुळे पाण्याची मोठी बचत होतेय. हा प्रयोग नेमका कसा सुरू झाला? आणि दुष्काळात त्याचा कसा फायदा होतोय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट.
Thousands of liters of water are being extracted from milk daily; how exactly did this process begin, and what are the benefits?