भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावर मंदीचे आणि अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचं IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने म्हटलं आहे.
IMF positive report on India India's GDP to remain at 7% for 2026 and 2027