India Pakistan Tension| 10 मे रोजी पाकिस्तानी DGMO नी फोन केला, लेफ्टनंट जनरल यांनी दिली मोठी माहिती

(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews भारतीय सैन्याच्या आक्रमक पवित्र्यासमोर पाकिस्ताननं आपल्या सैन्यासमोर माघार पत्करलीए. हे आम्ही नाही तर स्वतः आपले लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगतलं. भारतानं पाकिस्तानच्या 4 एअरबेसवर हल्ला करुन उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओनी कॉल करुन शस्त्रसंधीची मागणी केल्याचं राजीव घई यांनी सांगितलं. दरम्यान एकीकडे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानं गयावया करु लागला तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरुच होता. त्यासंदर्भात घई यांनी पाकिस्तानी डीजीएमओला फोन करुन जाब विचारला... त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार थांबल्याचं समजतंय.. पण सीमेवरुन कुठलीही अॅक्शन झाल्यास सरळ उत्तर देण्याचं फ्री हँण्ड दिल्याचं घई यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ