Jain Boarding Land | जैन मंदिरात जागेच्या पाहणीवेळी तुफान गोंधळ, नेमकं काय घडलं?

पुणे येथील जैन बोर्डींगच्या जागेच्या पाहणीवेळी मोठा गोंधळ झाला. धर्मदाय आयुक्तांचे कर्मचारी पाहणीसाठी आले असताना जैन मंदिरात तणाव निर्माण झाला. जागेच्या विक्रीवरून हा वाद अधिकच वाढला आहे.

संबंधित व्हिडीओ