Juhu Beach| Mumbai| जुहू चौपाटीच्या जेट्टी परिसरात तरुणाचा बुडून मृत्यू, सेल्फी काढताना घसरला पाय

मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.अनिल नावाचा इसम हा जुहू जेट्टी परिसरात मित्रांसोबत गेला होता.सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला.

संबंधित व्हिडीओ