सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाडांनी शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य केलंय. “जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मयताला कुणी जाऊ नये, जेव्हा शेतकऱ्याच्या मयताला कुणी जाणार नाही तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि ते आत्महत्या करणार नाही.” असं वक्तव्य गायकवाड यांनी केलंय..त्यांच्या या वक्तव्यानंतर कैलास पाटलांनी त्यांना सुनावलंय.
Sanjay Gaikwad makes an insensitive remark about farmers amidst drought conditions; Kailas Patil expresses outrage.