भर उन्हाळ्यातच बीडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बीड जिल्ह्यातले प्रसिद्ध कपिलधार धबधबा हा प्रवाहित झालाय.