Kolhapur| दोन NCP कोल्हापुरात एकत्र, दोन कट्टर विरोधी नेत्यांचंही मनोमिलन; काय घडतंय कोल्हापुरात?

कोल्हापुरकरांनी कधी विचारही केला नसेल असं राजकारण नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळतंय. कारण आजवर कट्टर विरोधक असलेले नेते मंडळी आता मांडिला मांडी लावून बसलेत आणि एकमेकांसाठी प्रचार करतायत. चंदगड, कागलनंतर आता जयसिंगपूरमध्येही असंच राजकारण रंगलंय. आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर यांच्याविरोधात सतेज पाटील आणि महाडिकांसह अनेक नेते एकवटलेत... नेमकं काय घडतंय कोल्हापुरात, पाहूया

संबंधित व्हिडीओ