बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहेच, पण दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातही फूट पडल्याचं दिसून आलं.. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी थेट नातंच तोडलंय... त्यांनी याबाबत स्पष्टच सांगितलंय.. तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांनीच आपल्याला कुटुंबातून बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला.