लंडनमध्येही हिंदू बांधवांनी रामनवमी साजरी केली.लंडनच्या नेहरू सेंटर इथे श्रीरामाच्या प्रवासावर एक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला.या नाटकात रामायणातील निवडक भागांचे अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले.