Eknath Khadse-Raju Shetty यांनी केलेल्या आरोपाचे महाजनांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्याकडून खंडन

खडसेंपाठोपाठ राजू शेट्टींनीही कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केलेत.कारागृह आहारात 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप शेट्टींनी केलाय.घोटाळ्यात साई मार्केटिंग कंपनीचा समावेश' असून या कंपनीचे सुनील झंवर हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान राजू शेट्टी आणि खडसेंनी केलेल्या आरोपाचे साई मार्केटिंगचे सुनील झंवर यांनी खंडन केलं. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं झंवर यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ