रत्नागिरीत राजापूर आणि चिपळूण या दोन नगर परिषदांची निवडणूक लक्षणीय होणारेय.. कारण इथे दोन माजी आमदार नगराध्यक्षपदासाठी लढणार आहेत.. राजापूर आणि चिपळूणमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतायत.. पाहुयात..